Marathi Status | 1200+ बेस्ट मराठी स्टेटस
हल्लीच्या जगात सोशल मीडिया जीव की प्राण झाला आहे. त्यातल्या त्यात तुम्हाला एखादी गोष्ट लोकांपर्यंत पटकन पोहोचवायची असेल तर पटकन स्टेटस ठेवले जाते. तुमच्या पोस्टपेक्षाही स्टेटस अधिक लोकांपर्यंत पोहोचते. तुम्ही स्टेटस ठेवल्या ठेवल्या त्याचे नोटीफिकेशन समोरच्या व्यक्तीला जाते आणि तुमची अधिक माहिती लोकांना कळते. त्यामुळे हल्ली सगळीकडेच सोशल मीडिया स्टेटसला महत्व प्राप्त झाले आहे. म्हणूनच…