Marathi Jokes | 1275+ भन्नाट मराठी जोक्स, मराठी विनोद
आपण रोजच्या आयुष्यात इतके धकाधकीचे आयुष्य जगत असतो आणि इतके तणावात असतो की आपल्याला रोजच्या जगण्यात थोडं हसू गरजेचे असते. हसल्याशिवाय दिवस म्हणजे अगदी कंटाळवाणा. मराठी विनोदी जोक्स आपल्या तणावग्रस्त आयुष्यात थोडा हलकेपणा घेऊन येतात याचा परिणाम आपल्या मनावर इतका चांगला होतो की किमान काही वेळासाठी का असेना आपण तणावमुक्त नक्कीच होतो. निराशेतून बाहेर पडण्यासाठी पोट धरून खूप हसविणारे काही मजेशीर आणि भन्नाट मराठी जोक्स, मराठी विनोद Marathi Jokes आम्ही तुमच्यासाठी आणले आहेत.
Marathi Jokes
मोलकरीण: बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले,
बाईसाहेब: माझ तोंड काय बघतेस
डॉक्टरला बोलाव,
मोलकरीण: आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
मी त्याला All Out पाजले आहे.
पोलिस– सिग्नल दिसत नाही का? चल पावती फाड.
चालक—तिकडं मल्ल्या, निरव-ललित मोदी हजारो करोड.
पोलिस—ते फेसबुकवर टाक, इथं गप पावती फाड.
दांडिया खेळताना ज्यांच्याकडे कोणी बघत पण नसतं,
त्या मुली पण “परी हु मै” गाणं लागल्यावर असा Attitude दाखवतात,
कि आता पंख बाहेर येतील आणि ह्या उडतीलच..
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना,
आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा.
सासू: “कित्ती वेळा सांगितलंय
बाहेर जातांना टिकली लावत जा”
सूनबाई: “अहो सासूबाई, जीन्सवर
कुणी टिकली नाही लावत”
सासू: “अगं जीन्सवर नाही,
कपाळावर लाव, भवाने !”
बॉस : ऑफिसला का नाही आलास? पाऊस तर थांबला होता .
गण्या : ते ABP माझा वाले सांगत होते..
कुठे ही जाऊ नका, पाहत रहा ABP माझा.
तुम्ही जर जग बदलू इच्छित असाल,
तर अविवाहित असतांना बदला.
लग्नानंतर तुम्ही टीव्ही चॅनेल पण
बदलू शकत नाही.
BF: मला तुझे ‘दात’ खूप आवडतात..
GF: अय्यां… खरंच.. का रे?
BF: कारण ‘Yellow’ माझा फेवरेट कलर आहे.
गणपतीला दोन बायका असतात,
रिद्धी आणि सिद्धी.
सामान्य माणसाला एकच बायको असते,
ती पण जिद्दी.
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
“ठीक आहे मी ‘लिफ्ट’ ने जाते,
तू ये जिन्याने !”
शिक्षक: उद्या ग्रुहपाठ नाही करून आणलास तर कोंबडा बनवेन.
पप्पू: ओके सर, पण जरा झणझणीत बनवा.
मी रॉयल स्टॅगचा खंबा घेऊन येतो.
Jokes in Marathi
योगेश पहिल्यांदाच मुलगी बघायला गेला.
मुलीचा बाप : बेटा, दारू पितोस का ?
योगेश : ते नंतर, आधी पोहे, चहा
आणि मुलगी बघणे तर होऊ द्या.
मग बसू !
मुलगा: तुटलेल्या हृदयावर प्रेम करशील,
की हृदय तुटेपर्यंत प्रेम करशील?
मुलगी: तुटलेल्या चपलेने मार खाशील,
की चप्पल तुटेपर्यंत मार खाशील?
चिंगी: मस्त मोबाईल आहे, कुठून घेतलास?
झंप्या: विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे..
चिंगी: कितीजण होते धावायला?
झंप्या: मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी !
एकदा तरूण मुलांचा ग्रुप दिंडीला निघतो,
गूरूजी कानमंत्र सांगतात ?
रस्त्यात जर सुंदर मुलगी दिसली
तर फक्त हरि ओम ! म्हणायचं.
म्हणजे लक्ष विचलित होणार नाही.
थोडे अंतर चालल्यावर एक जन
!! हरि ओम !! म्हणतो..
लगेच बाकी सारे एका सूरात म्हणतात ?
कुठंय कुठंय !
नवरा : अगं, ऐकलस का,
छातीवरचे पांढरे केस दाखविल्यामुळे आज
मला सिनिअर सिटीझन्स पेन्शन मंजूर झालीय.
बायको : चड्डी काढून दाखवली असती तर
अपंग सर्टिफिकेट पण मिळालं असतं..
एक मुलगा देवाला विचारतो,
“तिला गुलाबाचं फूल का आवडतं ?
ते तर एका दिवसात मरून जातं !
मग तिला मी का आवडत नाही ?
मी तर तिच्यासाठी रोज मरत असतो”!
देव उत्तर देतात,
भारी रे !
एक नंबर !
Whatsapp वर टाक !
मुलगा बाबांच्या लग्नाची सिडी बघत असतो.
मुलगा: बाबा मला तुमच्या लग्नासारख्या माझ्या लग्नातपण
आयटम गर्ल्स नाचवायच्या आहेत..
आई: हरामखोर,
त्या तुझ्या मावश्या आहेत.
आजचा उपदेश:
जर कोणी आपल्याला पाहुन
दरवाजा बंद केला तर,
आपण पण त्याला दाखवुन द्यायचे,
की दरवाज्याला दोन
कड्या असतात.
गुरुजी- काय समजले नसेल तर विचारा..
बंड्या- गुरुजी फळा पुसल्यावर
फळ्यावरील अक्शरे कोठे जातात.
गुरुजी डोकं आपटून मेलं.
Non Veg Jokes Marathi
तिचा फोन आला,
खुप अकडुन ती म्हणाली,
विसरुन जा मला.
मी म्हणालो,
आधी नाव तरी सांग कोण आहेस तु?
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर, मी अंगणात चटई टाकतो.
नवरा: जर मला लॉटरी लागली तर तू काय करशील?
बायको: अर्धे पैसे घेऊन कायमची माहेरी निघून जाईल
तु खुश मी पण खुश.
नवरा: २० रुपयांची लागली आहे,
हे घे १० रूपये आणि चल निघ.
शिक्षक : मुलांनो सुई टोचल्यावर रक्त
का बाहेर येते?
बंडया: सुई कोणी टोचली ते बघायला.?
मास्तरांनी कोरड्या विहिरीत उडी मारली.
मुलगी: नात्याला काही नाव नसावे तुही रे माझा
मितवा.
मुलगा: ते ठीक आहे पण आधी सांग मी तुझा
कितवा?
एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
Channel वर म्हैस दिसते.
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक..
बायको: अय्या ..
सासूबाई !
लहानपण आणि मोठेपण यात काय फरक आहे?
लहानपणी चिवडा, फरसाण, चकली याला
‘खाऊ’ बोलणारी मुले,
मोठी झाल्यावर यालाच ‘चकना’ म्हणतात.
आई :- चिंटु लवकर आंघोळ करून घे,
नाहीतर शाळा बुडेल..!
चिंटु :- आई बादलीभर पाण्यात
शाळा कशी काय बुडेल् ग ?
आईने बादलीतच बुडवून बुडवून हानला.
गुरुजी: बंडू खरं-खरं सांग नाहीतर,
चड्डी काढून मारेन तुला.
बंडू: पण सगळी चूक माझी आहे,
तुम्ही का चड्डी काढताय ?
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले.
नवरा: एक ना एक दिवस त्याला
त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,
बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी.
गुरुजी :-गण्या, मी तुला कानफटीत मारली
ह्याचा भविष्यकाळ सांग बघू?
गण्या :- जेवनाच्या सुट्टीत तुमची फटफटी पंक्चर होनार!
Marathi Vinod
बँक मधून मुलीला फोन आला,
तुम्हाला Credit Card पाहीजे का?
मुलगी: नको माझ्याकडे Boyfriend आहे.
केमिस्ट : तुम्हाला किती वेळा सांगितलं,
डोकेदुखीच्या गोळ्या हव्या असतील तर
डॉक्टरची चिट्ठी घेऊन या,
प्रत्येकवेळी मॅरेज सर्टिफिकेट काय दाखवता?
चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?
आईः हो..
चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?
आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?
चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,
आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत..
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो !
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना!
मुलगा: चाहूंगा मै तुझे सांझ सवेरे
मुलगी: आणि दुपारी?
मुलगा: १ ते ४ आराम
मी पुण्याचा आहे ना!
बायको: माझी मैत्रीण येणार आहे,
दोन दिवस तुम्ही बाहेर झोपा..
नवरा: बरं.. पण वचन दे,
माझी मैत्रीण आली की तू पण दोन दिवस बाहेर झोपशील!
स्ञी फक्त एकाच पुरुषाचे ऐकते,
तो म्हणजे
फोटोग्राफर.
Comedy Jokes Marathi
एका मुलीने,
आपल्या होणाऱ्या नवऱ्याला मॅसेज सेंट केला,
आपलं लग्न होवू शकत नाही कारण माझं
लग्न दुसऱ्या मुलासोबत ठरले आहे..
मुलगा मॅसेज वाचुन खुप
दुःखी होतो आणि रडायला लागतो..
२ मिनिटांनंतर त्या मुलाला मॅसेज येतो,
सॅारी, सॅारी!
चुकून तुम्हाला हा मॅसेज सेंट झाला !
तीन उंदीर गप्पा मारत असतात,
पहिला उंदीर : मी विषारी गोळ्या आरामात चघळतो..
दुसरा उंदीर : मी पिंजऱ्यातील पनीर आरामात खाऊन बाहेर येतो.
तिसरा उंदीर उठतो आणि जायला लागतो,
पहिला आणि दुसरा विचारतात, काय झालं कुठे चालला?
तिसरा उंदीर म्हणतो आलोच मांजरीचा किस घेऊन.
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील..
फक्त तिला म्हणा कि,
बोल जाडे! आज काय खाणार?
एक विवाहीत स्त्री स्वत:च्याच
जिभेवर हळद, कुंकु नि अक्षदा
लावत होती तेवढ्यात.
नवरा:- अगं हे काय करतेस?
बायको:- अहो दसरा आहे ना आज !
म्हणुन शस्त्राची पुजा करतेयं.
नवरा बायकोचं भांडण चालु असतं.
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरतंय!
शिक्षक: उशीर का झाला शाळेत यायला?
चिंटू: आई बाबा भांडत होते,
शिक्षक: त्याचा उशिरा येण्याशी काय संबंध?
चिंटू: माझा एक बूट आईच्या हातात व दुसरा बाबांच्या हातात होता.
मी तिला बोललो I LOVE U
मग ती बोलली, मला BOY FRIEND आहे.
मैंने कहा पुराना जायेगा तभी तो नया आएगा
OLX पे बेच दे..
वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा!
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !
Funny Jokes in Marathi
ट्रेन मध्ये गावाकडील बाई लहान
बाळाचे लंगोट बदलत असते.
शहरी बाई: हग्गीस नाही का?
गावाकडील बाई: नाही, फक्त मूतीस.
टिचर: बंडया तु वर्गात
सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला
“Whatsapp” परवडत नाही.
सर्व मुलांना कळकळीची नम्र विनंती आहे की,
कृपा करून मुलींसारखे लांब केस ठेऊ नका
आत्ताच एका Activa च्या मागे आमचा अँडमिन
उगाचच 5 किलोमीटर जाऊन आला !
बायको: जेव्हा तुम्ही देशी पिता,
तेव्हा मला ‘परी’ म्हणता..
बिअर पिता तेव्हा ‘डार्लिंग’ म्हणता..
मग आज असं काय झालं की तुम्ही मला ‘डायन’ म्हणालात.
नवरा: आज मी “स्प्राईट” पिलोय,
“सिधी बात नो बकवास”
मुलगी: माझे हृदय म्हणजे माझा
मोबाईल आहे आणि तू त्यातले
सिमकार्ड म्हणजेच जीव आहेस..
मुलगा: राणी एक विचारू ?
मुलगी: हो विचार ना..
मुलगा: मोबाईल डबल सिमचा तर नाही ना ?
बंडया: बाबा मला Blackberry किंवा Apple पाहिजे,
बाबा: कारट्या तो फणस आणलाय तो संपव आधी.
गंप्या एका मुलीला मिनी स्कर्ट मध्ये पाहतो,
गंप्या: तुला आई ओरडत नाही का?
मुलगी: हो, आजच ओरडली तिचा ड्रेस घातला म्हणून.
आई : इतक्या रात्रीपर्यंत कुठे भटकत होतास?
गंपू: पिक्चर बघायला गेलो होतो,
आई: कोणता?
गंपू: माँ की ममता.
आई: आता वर जाऊन दूसरा पिक्चर बघ,
गंपू: कोणता?
आई: बाप का कहर.
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात
एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.
लहान मुलगा : आज्जी नमस्कार करतो.
पळण्याच्या शर्यतीत भाग घ्यायला चाललोय.
आज्जी : आशीर्वाद सावकाश पळ रे बाबा !
Double Meaning Jokes in Marathi
एकदा नवरा बायको खुप भांडत असतात,
नंतर बायको लुंगी आणून
नवऱ्याच्या अंगावर फेकते,
बायको: बदला लुंगी
नवरा: (घाबरून) हे तु मराठीत बोललीस का हिंदीत ?
सरदार: डॉक्टर मला जेवण केल्यावर
भूक लागत नाही, झोपून उठल्यावर
झोप येत नाही, काय करू?
डॉक्टर: रात्री उठून उन्हात बसत जा, सगळे ठीक होईल.
जो नेहमी हसत असतो त्याला
HAS MUKH म्हणतात.
आणि ज्याचं हसणं कायमच बंद होत त्याला
HUS BAND म्हणतात.
चिंटुः आई परी आकाशात उडते का गं?
आईः हो..
चिंटु: मग आपली कामवाली का नाही उडत आकाशात?
आईः अरे वेडया ती कशी उडेल? ती परी आहे का?
चिंटुः पण बाबा तिला तर परी म्हणतात,
आईः हो का! मग उद्या उडेल ती बघच तु !
आई: बेटा तू केस का कापत नाही?
मुलगा: फॅशन आहे आई
आई: गाढवा तुझ्या ताईला पाहून गेलेल्या पाहुण्यांचा निरोप आलाय
लहान मुलगी पसंद आहे म्हणून,
आता जा नांदायला.
बाबा: चंप्या पुन्हा नापास झालास?
जरा त्या पिंकीकडे बघ,
तिला नव्वद टक्के मिळाले आहेत.
चंप्या: तिच्याकडे बघत राहिलो म्हणूनच तर नापास झालो.
एक मैत्रीण :- तु खुप बोर झाल्यावर काय करतेस ?
दुसरी :- मस्तपैकी मॉलमध्ये जाते,
मन भरेपर्यंत शॉपिंग करते,
आणि ट्रॉली काऊंटरलाच सोडून घरी येते.
बायको: मी ड्राइवरला नोकरी वरुन काढत आहे,
कारण आज दूसरी वेळ आहे मी मरता मरता वाचली आहे.
नवरा: Darling Please, त्याला अजून एक चान्स दे ना !
एक दिवस नवरा घरात लाईटचे काम करत असतो,
तेव्हा त्याने बायकोला मदतीला बोलवले,
बायको: काय आहे?
नवरा: या २ वायरांपैकी एक जरा धर,
बायको: हं धरली,
नवरा: काही जाणवलं का?
बायको: नाही,
नवरा: अच्छा, म्हणजे करंट दुसऱ्या
वायरमध्ये आहे तर !
Marathi Jokes SMS
एक मुलगी घरातून पळून जाऊन लग्न करते.
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवंय?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर !
काही शहाण्या मुलींचे फेसबुक आणि व्हॉट्सऍप वरील स्टेटस
My dad is my real hero
मग आमच म्हातार काय
नीळू फुले आहे का.
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले..
नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते !
टिचर: बंडया तु वर्गात
सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला
Whatsapp परवडत नाही.
टिचर: बंडया तु वर्गात
सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंडया: बाई मी गरीब घरचा आहे मला
Whatsapp परवडत नाही.
एक महिला डॉक्टरांना: यांना ठिक करा हो,
हे रात्री झोपेत मोठ्या मोठ्याने माझे नाव घेत असतात,
डॉक्टर: ही तर चांगली गोष्ट आहे,
तुम्ही फार लकी आहात,
स्त्री: कसली लकी,
उद्या त्यांची बायको येणार आहे गावावरून !
नवरा: आज आपण बाहेर जेवू गं..
बायको: अय्या! लगेच तयारी करते मी,
नवरा: हो.. तु स्वयंपाक कर,
मी अंगणात चटई टाकतो.
सर: इंग्रजांनी चंद्रावर पाणी आणि बर्फाचा शोध लावला आहे,
आता सांगा तुम्ही यातून काय शिकलात?
गण्या: सर आता फक्त आपल्याला दारू
आणि चकणा घेऊन जायचं आहे.
अगर कभी टूट कर बिखर जाओ तो मुझे याद
कर लेना .
क्यों की मेरे पास रुपये 5/-
वाला fevi-quick बेकार पड़ा है.
पेशंट:- डॉक्टर, प्लास्टिक सर्जरी करायची आहे, साधारण किती खर्च येईल?
डॉक्टर:- ३ लाख रुपये..
पेशंट:- (थोडा विचार करून) आणि प्लास्टिक आम्ही आणून दिले तर ?
बायको : अहो ऐकलंत का, ब-याच दिवसांपासून तुमची इच्छा आहे ना, आज रात्री मी पूरी करणार आहे..
नवरा : ठीक आहे मी श्रीखंड घेउन येतो..
लागला ना डोक्याला शॉट,
वाचा नीट परत एकदा..
Adult Jokes in Marathi
बायको: अहो एक सांगू का,
पण मारणार तर नाही ना?
नवरा: हो सांग ना,
बायको: मी गरोदर आहे,
नवरा: अगं ही तर आनंदाची बातमी आहे,
मग तू एवढी घाबरतेस का?
बायको: कॉलेजला असतांना ही बातमी बाबांना सांगितली होती,
तेव्हा त्यांनी मारलं होतं !
तो तिला म्हणाला,
जीना सिर्फ मेरे लिए !
ती म्हणाली,
ठीक आहे मी लिफ्ट ने जाते,
तू ये जिन्याने.
दिवाळीत चकली, शेव,
बेसनाचे लाडू कमी खा.
रात्री 10 नंतर मोठ्या आवाजावर बंदी आहे.
पुणेकर : आहो, अजून बिस्किटे घ्या ना
पाहुणा : नको हो, आधीच मी ५ खाल्ली आहेत
पुणेकर : तशी तुम्ही ६ खाल्ली आहेत, पण
आजून खा की, ईथे कोण मोजत बसलंय?
ज्योतिषी: तुझ्या कुंडली मध्ये तर पैसाच पैसा आहे.
गण्या: ज्योतिषी काका पण कुंडली मधून बैंक अकाउंट मध्ये ट्रांसफ़र कसे करायचे?
सासू :- तुला किचनमध्ये काय येतं?
सून :- कंटाळा.
विषय संपला.
नवरा: काल रात्री माझ्या स्वप्नात एक सुंदर मुलगी आली होती.
बायको: एकटीच आली असेल?
नवरा: हो तुला कसं माहीत?
बायको: कारण तिचा नवरा माझ्या स्वप्नात आला होता.
नवरा : प्रिये, आज चहा असा बनव
कि तन मन डोलायला लागेल.
बायको : दूध आपल्याकडे म्हशीचं येतं, नागिनीचं नाही.
चेहरा काळा असेल तर क्रीम लावतात
आण जरा कर्म काळे असेल तर
मोबाईलला पासवर्ड लावतात..
पुण्यातल्या एका फ्री वायफाय नेटवर्कचा पासवर्ड,
घे भिकारड्या.
Also Read: